: कॉलेज ची वैशिष्टे :

  • उच्चविद्याविभुशित, आपपल्या विशयांत पारंगत, अनुभवी, कार्यक्षम अन्  विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तत्पर  सेवा देणारा प्राध्यापक वृंद

  • सव्वालाखाहुन अधिक ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिके, पाक्षिक, इ. वाचनसाहित्यांनी समृध्द ग्रंथालय

  • आधुनिक उपकरणांसह शिक्षण व संशोधनासाठी सुसज्य प्रयोग शाळा

  • अनेक विषयात मान्यता प्राप्त संशोधन केंद्र

  • विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलण्या-लिहण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘इग्लिश क्लब‘

  • स्पर्धा परीक्षा व नेट/सेट तयारीसाठी यू.जी.सी. पुरस्कृत खास प्रशिक्षण वर्ग

  • शहराच्या गर्दी-गोंगाटापासून मुक्त आधुनिक क्रीडा साहित्यासह भव्य क्रीडांगण व निसर्गरम्य परिसर

  • निरोगी शरीरासाठी व सौश्ठवतेकरिता ‘जिम‘

  • मागासवर्गीय व गरीब विद्याथ्र्यांसाठी वसतिगृहाची सोय

  • विद्यार्थिंनीसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय

  • विशेष दिना निमित्त मान्यवर वक्त्यांची भाषणे, स्पर्धा व कार्यक्रम

  • विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटची सुविधा

  • अकरा विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम

  • पदवीस्तरावर चोवीस वैकल्पिक विषय व त्यात अनेक व्यवसायाभिमुख

  • गरीब विद्याथ्र्यांसाठी ‘मोफत प्रवास पास‘ ची यू.जी.सी. पुरस्कृत योजना

  • आर्थिकदृष्टया दुर्बल विद्याथ्र्यांसाठी विशष आर्थिक मदत योजना (सर्वप्रवर्गासाठी)